Shreyas Iyer Test Century : मुंबईकर श्रेयस अय्यरचं दमदार शतक!

(PTI Gallery)

1/9
मुंबईकर श्रेयस अय्यर याने कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. (PTI Gallery)
2/9
पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांनी पदार्पणात शतक झळकावलं होतं. (PTI Gallery)
3/9
कानपूर कसोटीत श्रेयस अय्यर याने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली आहे. (PTI Gallery)
4/9
कानपूरमध्ये न्यूझीलंडविरोधात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं (Indian Cricket Team) चांगली सुरुवात केली आहे. (PTI Gallery)
5/9
पहिल्या दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारत सुस्थितीत होता. (PTI Gallery)
6/9
श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. (PTI Gallery)
7/9
त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. (PTI Gallery)
8/9
श्रेयस अय्यरनं काल कसोटीमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावलं असून सध्या तो 136 चेंडूत 75 धावांवर खेळत आहे. (PTI Gallery)
9/9
त्याच्याकडे पदार्पणाच्या कसोटीत शतक करत इतिहास रचला आहे. (PTI Gallery)
Sponsored Links by Taboola