ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या यूट्यूब चॅनलला 90 मिनिटांत 10 लाख सब्सक्राइबर्स; एका दिवसांत किती कमावले?
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'यूआर खिस्तियानो' या यू-ट्यूब चॅनेलला सुरू होताच 90 मिनिटांत 10 लाख आणि एका दिवसात एक कोटी लोकांनी सब्सक्राइब केले. (Photo Credit-Social Media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appख्रिस्तियानो रोनाल्डोच्या यू-ट्यूब चॅनलला 22 मिनिटात सिल्व्हर बटण, 90 मिनिटात गोल्डन बटण आणि अवघ्या 12 तासात डायमंड यूट्यूबचे डायमंड बटण मिळाले. (Photo Credit-Social Media)
ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या या चॅनेलवर 12 व्हिडिओ पोस्ट केले आहेत. (Photo Credit-Social Media)
रोनाल्डोच्या 12 व्हिडिओंना 50 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (Photo Credit-Social Media)
थिंकऑफ रिपोर्टनुसार, यू- ट्यूबला एक मिलियन व्ह्यूजसाठी सहा हजार डॉलर मिळतात. त्यानुसार रोनाल्डोने एका दिवसात किमान तीन लाख डॉलरची कमाई केली आहे. (Photo Credit-Social Media)
रोनाल्डो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू मानला जातो. (Photo Credit-Social Media)
रोनाल्डोचे एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर 112.5 दशलक्ष फॉलोअर्स, फेसबुकवर 170 मिलियन फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर 636 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit-Social Media)
रोनाल्डोची एकूण संपत्ती किमान 800 मिलियन डॉलर ते 950 मिलियन डॉलरच्या दरम्यान आहे. (Photo Credit-Social Media)