D Gukesh : विश्वनाथन आनंदनंतर दुसरा जगज्जेता ठरलेला डोमराजू गुकेश कोण आहे? संपूर्ण प्रवास एका क्लिकवर

D Gukesh : विश्वनाथन आनंदनंतर दुसरा जगज्जेता ठरलेला डोमराजू गुकेश याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात...

Continues below advertisement

Photo Credit - abp majha reporter

Continues below advertisement
1/12
डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा 'राजा' ठरलाय.
2/12
भारचा गुकेश जागतिक बद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय.
3/12
जगजेत्या डिंग लिरेनला त्याने 'चेक मेट' केलं आहे.
4/12
डी. गुकेश बद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा बनलाय.
5/12
विश्वनाथन आनंदनंतर दुसरा जगज्जेता ठरलाय.
Continues below advertisement
6/12
18 वर्षांचा डोमराजू गुकेश मूळचा चेन्नईचा आहे.
7/12
तेलगू कुटुंबातून आलेल्या गुकेशचे वडिल डॉक्टर तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.
8/12
विश्वनाथन आनंद यांच्या अकॅडमीत त्याने बुद्धिबळाचे धडे घेतले.
9/12
मार्च 2024 मध्ये वर्ल्ड चेस कॅण्डीडेट स्पर्धा जिंकून जागतिक अजिंक्यपदाच्या फायनलसाठी तो पात्र ठरला होता.
10/12
2023 मध्ये त्याने 'फिडे' वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्ल स्थान मिळवलं.
11/12
वयाच्या 12 व्या वर्षी भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला.
12/12
त्याने वयाच्या सातव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती.
Sponsored Links by Taboola