Unmukt Chand Marriage : सीमरन खोसलासोबत क्रिकेटपटू उन्मुक्त चंदने बांधली लगीनगाठ

भारताला आपल्या नेतृत्वात अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा फलंदाज उन्मुक्त चंद विवाहबंधनात अडकला आहे. (Photo:@buttlikeanapricot/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
फिटनेस आणि न्यूट्रीशन न्यूट्रीशन कोच सीमरन खोसला हिच्यासोबत उन्मुक्त चंदने लगीनगाठ बांधली. (Photo:@buttlikeanapricot/IG)

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत उन्मुक्त चंद याने आपल्या चाहत्यांना माहिती दिली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. (Photo:@buttlikeanapricot/IG)
रविवारी अखेर या दोघांनी लगीनगाठ बांधली. उन्मुक्त चंद आणि सीमरन खोसला यांच्या लग्नाला फक्त मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. (Photo:@buttlikeanapricot/IG)
उन्मुक्त चंदला क्लीन बोल्ड करणारी सीमरन खोसला व्यवसायाने फिटनेस आणि न्यूट्रीशन कोच आहे. सिमरन खोसला यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. (Photo:@buttlikeanapricot/IG)
आज आपण कायमचे एक होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी एका छायाचित्रात लिहिले आहे. (Photo:@buttlikeanapricot/IG)