पार्टनर नताशासह हार्दिक पांड्याची ‘क्रॅब डेट’
क्रिकेट विश्वात आपल्या खेळानं क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत करत आहे. कुटुंबासमवेत सध्या तो जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असून, पार्टनर नताशा हिलाही तो तितकाच वेळ देताना पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ नताशा स्टॅन्कोविक)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील बऱ्याच दिवसांपासून हार्दीक त्याच्या मुलासोबतही अधिकाधिक वेळ व्यतीत करत आहे. . (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ हार्दिक पांड्या)
क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या हार्दिकची ही इनिंग पाहता खासगी आयुष्यातही तो सुपरहीट आहे, असं म्हणायला हरकत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ हार्दिक पांड्या)
‘माय डिनर डेट’ असं कॅप्शन तिनं काही फोटोंना दिलं. यावेळी हार्दिकच्या पुढं असणाऱ्या एका बाऊलमध्ये खेकडा असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं ही क्रॅब डेट, नेटकऱ्यांचंही लक्ष वेधून गेली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ नताशा स्टॅन्कोविक)
नताशा आणि हार्दिक नुकतेच डिनर डेटला गेले होते. तिनंच सोशल मीडियावर या क्षणांचे काही फोटो शेअर केले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ नताशा स्टॅन्कोविक)
हार्दिकनंही या क्षणांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ नताशा स्टॅन्कोविक)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -