Washington Sundar : कसोटीत चौकार अन् षटकांराचा पाऊस! वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडपलं, फक्त इतक्या चेंडूंत ठोकले अर्धशतक

England vs India 5th Test : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एक अद्भुत खेळी केली.

Continues below advertisement

Washington Sundar Eng vs Ind 5th Test News

Continues below advertisement
1/8
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात एक अद्भुत खेळी केली.
2/8
पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपलं.
3/8
सुंदरने दुसऱ्या डावात 53 धावांची तुफानी खेळी केली आणि त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या.
4/8
दुसऱ्या डावात भारताला 373 धावांची आघाडी मिळाली आणि इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 374 धावांचे लक्ष्य मिळाले.
5/8
साधारणपणे कसोटी क्रिकेटमध्ये अशा खेळी क्वचितच पाहायला मिळतात, परंतु सुंदरकडे दुसरा पर्याय नव्हता कारण प्रसिद्ध कृष्ण दुसऱ्या टोकावर होता.
Continues below advertisement
6/8
सुंदरने एक अद्भुत खेळी केली आणि फक्त 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
7/8
सुंदरने दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध 46 चेंडूत 53 धावा केल्या आणि या दरम्यान 4 षटकार आणि 4 चौकार मारले.
8/8
त्याने एका षटकारासह आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. या डावात सुंदरचा स्ट्राईक रेट 115.22 होता.
Sponsored Links by Taboola