Virat Kohli : विराटचा जीममध्ये कसून सराव, पोस्ट केले फोटो

Continues below advertisement

Virat Kohli

Continues below advertisement
1/10
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट त्याच्या फिटनेसबाबत चांगलाच सजग असून तो बराच काळ जीममध्ये घालवत असतो.(P.C.Virat Kohli instagram)
2/10
अनेकदा जीम करतानाचे फोटो विराट पोस्ट करत असून आताही त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत.(P.C.Virat Kohli instagram)
3/10
या फोटोंमध्ये तो कसून व्यायाम करताना दिसत आहे.(P.C.Virat Kohli instagram)
4/10
विराटने 'Kepp the Grind on' असं मोटीवेशनल कॅप्शनही दिलं आहे.(P.C.Virat Kohli instagram)
5/10
विराट एक क्रिकेटपटू असण्यासोबत फिटनेस आयकॉनही आहे. त्यामुळे तो कायम फिटनेसबाबत जागृक असतो.(P.C.Virat Kohli instagram)
Continues below advertisement
6/10
काही महिन्यांपूर्वी विराटाने टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं होतं.(P.C.Virat Kohli instagram)
7/10
आता काही महिन्यांपूर्वी त्याने कसोटी संघाचं कर्णधारदही सोडलं असून तो एकदिवसीय संघाचाही भाग नाही. (P.C.Virat Kohli instagram)
8/10
सध्या विराट बंगळुरु संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. (P.C.Virat Kohli instagram)
9/10
विराट सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. (P.C.Virat Kohli instagram)
10/10
त्यामुळे तो त्याच्या फॅमिलेचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. (P.C.Virat Kohli instagram)
Sponsored Links by Taboola