Virat Kohli Luxury Car Collection: विराट कोहलीच्या ताफ्यात कोणत्या कोणत्या कार, पाहा लग्जरी कलेक्शन
एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Updated at:
07 Nov 2023 05:05 PM (IST)
1
विराट कोहलीकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी लग्जरी कार आहे. विराट कोहलीकडून ही सर्वात महागडी गाडी आहे. या गाडीची किंमत 4 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
ऑडी आर 8 एलएमएक्स ही कारही विराटच्या गॅरेजमध्ये आहे. यामध्ये लेम्बोर्गिनीचं 5.2L V10 इंजिन आहे. या गाडीची किंमत 2.5 कोटींच्या आसपास आहे.
3
बेंटले फ्लाइंग स्पर लग्जरी कारही विराटच्या ताफ्यात आहे. या गाडीची किंमत 3.4 कोटी इतकी आहे. या गाडीमध्ये 6.0L टर्बो चार्ज्ड W12 इंजिन आहे.
4
ऑडी A8L W12 क्वात्त्रो लग्जरी सेडान कारही विराटकडे आहे. W12 इंजिन या गाडीमध्ये आहे.
5
विराट कोहलीकडे लग्जरी एसयूव्ही गाडीही आहे. या गाडीची किंमत 2.5 कोटींच्या आसपास आहे.