Vaibhav Suryavanshi News : वैभव सूर्यवंशीच्या नावाने इंग्रज घाबरले! तुफानी फटकेबाजी अन् षटकार-चौकारांचा पाऊस, फक्त इतक्या चेंडूत ठोकल्या 190 धावा
Team India Tour of England 2025 : इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने आणखी एक वादळी खेळी खेळली आहे.
Vaibhav Suryavanshi News
1/8
इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीने आणखी एक वादळी खेळी खेळली आहे.
2/8
वैभवने बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात 190 धावा केल्या.
3/8
वैभवने फक्त 90 चेंडूत 190 धावा केल्या, त्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडला.
4/8
14 वर्षीय या खेळाडूने आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 35 चेंडूत ऐतिहासिक शतक झळकावले.
5/8
त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंडर-19 संघात स्थान देण्यात आले.
6/8
ज्याचा कर्णधार आयुष म्हात्रे आहे आणि या संघात वैभव सूर्यवंशीचीही निवड झाली आहे.
7/8
इंग्लंडला जाण्यापूर्वी वैभवने मंगळवारी ही वादळी खेळी खेळली.
8/8
भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ इंग्लंडमधील 19 वर्षांखालील संघाविरुद्ध 50 षटकांच्या सराव सामन्यानंतर 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
Published at : 11 Jun 2025 06:33 PM (IST)