T20 World Cup 2024 Ind vs USA: पहिले विराट कोहली, मग रोहित शर्माला माघारी धाडलं; कोण आहे सौरभ नेत्रावळकर?
अमेरिकेने भारतापुढे (USA vs IND) विजयासाठी 111 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 7 विकेटनं विजय मिळवला. (Image Credit-ICC)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताने या विजयासह भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) सुपर 8 मध्ये स्थान निश्चित केलं. (Image Credit-ICC)
सूर्यकुमार यादवनं 50 धावा केल्या. तर, शिवम दुबे यानं देखील त्याला 31 धावा करत साथ दिली. रिषभ पंतनं 18 धावा केल्या. (Image Credit-ICC)
भारत आणि अमेरिकेच्या सामन्यात अर्शदीप सिंग आणि अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची गोलंदाजी लक्षात राहिली. (Image Credit-ICC)
अर्शदीप सिंगनं अमेरिकेच्या चार विकेट घेतल्या. तर, सौरभ नेत्रावळकरनं भेदक मारा करत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाद केलं. (Image Credit-ICC)
कोण आहे सौरभ नेत्रावलकर?- अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. (Image Credit-ICC)
सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न घेऊन तो अमेरिकेत स्थायिक झाला. यानंतरही नेत्रावळकराने आपले क्रिकेट टॅलेंट दाखवले.(Image Credit-ICC)
नेत्रावलकरने अमेरिकेत आपला क्रिकेट जोपासत अमेरिकेच्या संघात मजल मारली.(Image Credit-ICC)
विशेष म्हणजे यापूर्वी तो भारतीय संघासाठी अंडर-19 चा विश्वचषक खेळला आहे. त्याचबरोबर त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.(Image Credit-ICC)
आता तो 2024 च्या टी-20 विश्वचषकात फलंदाजांसाठी काळ ठरताना दिसत आहे. (Image Credit-ICC)
नेत्रावलकर पाकिस्तानविरुद्धच्या आपल्या प्राणघातक गोलंदाजीने चर्चेत आला.(Image Credit-ICC)