Sachin Tendulkar Birthday : सचिनची संपत्ती किती आहे?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 150 मिलियन डॉलर्स इतकी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसचिनकडे भारतीय चलनात एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय सचिन तेंडुलकरला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन म्हणून देते.
सचिनला भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही मिळाला आहे. त्यातूनही त्याला दरमहा पेन्शनची रक्कम मिळते.
सचिनचे मुंबई आणि बंगळुरूमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत.
सचिन एका महिन्यात 4 कोटींहून अधिक आणि वार्षिक 50 कोटींहून अधिक कमावतो.
आज सचिनच्या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटींवर पोहोचली आहे.
याशिवाय सचिनचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्येही एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे.
केरळमध्ये सचिन तेंडुलकरचे वॉटर फेसिंग घर आहे. या घराची किंमत सुमारे 78 कोटी रुपये आहे
सचिन तेंडुलकर जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे