Rinku Singh News : 6 वर्षांपूर्वी रिंकू सिंग कोणासोबत गेला होता हनिमूनला? नाव ऐकून तुम्हाला बसेल धक्का

Rinku Singh On Honeymoon Before Marriage : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आशिया कपमध्ये टीम इंडियाचा भाग आहे.

Rinku Singh On Honeymoon Before Marriage

1/9
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग आशिया कपमध्ये टीम इंडियाचा भाग आहे.
2/9
आज भारत आपला पहिला सामना संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्ध खेळणार आहे. मात्र, त्याआधी रिंकू सिंगचा एक पॉडकास्ट समोर आला असून त्यात त्यांनी एक भन्नाट गोष्ट उघड केली आहे.
3/9
रिंकू सिंगची लग्नगाठ समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत बांधली जाणार आहे.
4/9
पण याआधीच रिंकूने एक गमतीशीर खुलासा केला आहे.
5/9
राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत रिंकू म्हणाला की, तो आपल्या मित्र नीतीश राणाच्या हनिमूनला सोबत गेला होता.
6/9
रिंकू म्हणाला, "मी कधीच भारताबाहेर गेलो नव्हतो. परदेशात लोक कसे राहतात, काय खातात हे पाहणे हे माझं स्वप्न होतं. 2019 मध्ये जेव्हा नितीश राणाचे लग्न झाले, तेव्हा तो हनिमूनला त्यांची पत्नी सचीसोबत युरोपला गेला होता. तेव्हा त्याने मला आणि राहुल तेवतियाला युरोपला नेलं होते.
7/9
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची साखरपुडा 8 जून 2025 रोजी लखनौ येथील सेंट्रम 5-स्टार हॉटेलमध्ये झाला. या समारंभाला क्रिकेटपटूपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेक मान्यवर उपस्थित होते.
8/9
या जोडप्याचं लग्न 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीतील 5-स्टार हॉटेलमध्ये ठरलं होतं.
9/9
मात्र रिंकूच्या व्यस्त क्रिकेट शेड्यूलमुळे विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. आता रिंकू आणि प्रिया फेब्रुवारी 2026 मध्ये विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Sponsored Links by Taboola