नव्या लूकमध्ये फिरणाऱ्या 'या' क्रिकेटपटूला ओळखलं का?

1/5
हार्दिकचा प्रत्येक लूक जितका खास असतो, त्याचप्रमाणं हा लूकही तितकाच लक्षवेधी आणि खास आहे. आता या नव्या लूकबाबत खुद्द हार्दिक काय म्हणतो, असा लूक ठेवण्यामागं नेमकं कारण काय देतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
2/5
सध्याही हार्दिक अशाच काहीशा नव्या रुपात दिसला, जिथं त्यानं 'बाल्ड लूक'ला पसंती दिल्याचं कळत आहे. या लूकमध्येही तो जितक्या सहजतेनं वावरत आहे, ते पाहता नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा त्याच्या या अंदाजाचं कौतुक केलं आहे.
3/5
हा खेळाडू सातत्यानं लूकमध्ये काहीतरी नवे प्रयोग करताना दिसतो. हेअरस्टाईच्या बाबतीतही तो तितकाच प्रयोगशील आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्याचे फोटो याचाच प्रत्यय देतात
4/5
अशाच चेहऱ्यांपैकी एक म्हणजे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या. हार्दिकची स्टाईल स्टेरमेंट कायमच चर्चेचा विषय ठरते. मग ते त्यानं घातलेल्या एक्सेसरीज असो किंवा मग डिझायनर कपडे.
5/5
क्रिकेटचं मैदान गाजवण्यासोबतच सध्याचे युवा खेळाडू हे फॅशन आणि जाहिरात विश्वातही तितकेच प्रकाशझोतात असतात.
Sponsored Links by Taboola