The Hundred 2025 Final : नीता अंबानीच्या टीमवर पैशांचा पाऊस, सलग तिसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

31 ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेच्या पुरुषांच्या अंतिम फेरीत ओव्हल इनव्हिन्सिबल्सने पुन्हा एकदा आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले आहे.

Continues below advertisement

The Hundred 2025 Final

Continues below advertisement
1/9
इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या 'द हंड्रेड' क्रिकेट लीगचा अंतिम सामना झाला आहे.
2/9
31 ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेच्या पुरुषांच्या अंतिम फेरीत ओव्हल इनव्हिन्सिबल्सने पुन्हा एकदा आपले जेतेपद राखण्यात यश मिळवले आहे.
3/9
अंतिम फेरीत ट्रेंट रॉकेट्सचा पराभव करून ओव्हल इनव्हिन्सिबल्सने जेतेपदाची हॅटट्रिक केली आहे.
4/9
म्हणजेच, ते सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन बनले आहेत.
5/9
सलग तिसऱ्यांदा ‘द हंड्रेड’चे विजेते ठरल्यानंतर ओव्हल इन्विन्सिबल्सला किती बक्षीस मिळाले, हा प्रश्न अनेकांना पडला होता.
Continues below advertisement
6/9
द हंड्रेड २०२५ चा चॅम्पियन झाल्यानंतर, नीता अंबानी यांच्या मालकीच्या संघ ओव्हल इनव्हिन्सिबल्सवर पैशांचा पाऊस पडला आहे.
7/9
माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘द हंड्रेड 2025’च्या विजेत्याला £150,000 इतकी बक्षीस रक्कम मिळते.
8/9
भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे 1.80 कोटी रुपये इतकी होते.
9/9
याशिवाय, स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या जॉर्डन कॉक्सला 6 लाख रुपये स्वतंत्र पुरस्कार म्हणून मिळाले.
Sponsored Links by Taboola