MI Playing XI IPL 2026 : रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह... ओपनिंगपासून डेथ ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लॅन! समोरच्या टीमला हादरवणारी MI ची प्लेइंग-11
IPL 2026 Mumbai Indians Playing 11 Prediction : मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
Continues below advertisement
IPL 2026 Mumbai Indians Playing 11
Continues below advertisement
1/9
आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे.
2/9
आयपीएल रिटेन्शन कालावधीत, मुंबईने जास्त खेळाडूंना रिलीज केले नव्हते.
3/9
त्यामुळे काल दुबईत झालेल्या लिलावाच्या दिवशी मुंबई इंडियन्स संघाला अनेक खेळाडूंवर बोली लावावी लागली नाही.
4/9
मुंबई इंडियन्स फक्त 2.75 कोटी रुपयांच्या पर्ससह आयपीएलच्या मिनी लिलावात उतरला होता.
5/9
यामधून मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकला 1 कोटी रुपयांना खरेदी केले.
Continues below advertisement
6/9
दरम्यान, रोहित शर्मासह आता क्विंटन डी कॉक सलामीवीरला मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
7/9
डी कॉक यापूर्वी 2019 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला होता.
8/9
मुंबई इंडियन्सचे प्लेइंग 11 - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शेरफेन रदरफोर्ड, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, दीपक चहर, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
9/9
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जैक, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत.
Published at : 18 Dec 2025 02:37 PM (IST)