मार्करम एकटा लढला, बुमराहनं आफ्रिकेला गुंडाळलं, दुसऱ्या कसोटीवर टीम इंडियाची पकड
पहिल्या डावात 55 धावांत गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सन्मानजनक धावसंख्याकडे कूच केली आहे.
IND vs SA
1/7
पहिल्या डावात 55 धावांत गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सन्मानजनक धावसंख्याकडे कूच केली आहे.
2/7
एडन मार्करम याच्या शतकाच्या बळावर आफ्रिकेनं 150 धावांचा टप्पा पार केला आहे.
3/7
एडन मार्करम याने वनडे स्टाईल फटकेबाजी करत शतक ठोकले.
4/7
मार्करम याने 100 चेंडूत शतक झळकावले. यामध्ये दोन षटकार आणि 17 चौकारांचा समावेश आहे.
5/7
मार्करम याला मोहम्मद सिराज याने तंबूत पाठवलं.
6/7
जसप्रीत बुमराह याने दुसऱ्या डावात आफ्रिकेच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवलं.
7/7
मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णालाही एक विकेट मिळाली. दुसऱ्या कसोटीवर टीम इंडियाने पकड मिळवली आहे.
Published at : 04 Jan 2024 03:08 PM (IST)