Jasprit Bumrah : लॉर्ड्सवर टीम इंडियाच्या वाघाची गर्जना! बुमराहने इंग्लिश फलंदाजीचे कंबरडे मोडले, थेट कपिल देवला टाकले मागे

पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराह आपल्या लयीत दिसत आहे. त्याने इंग्लिश संघावर कहर केला आहे. त्याने एकामागून एक तीन विकेट घेतले.

Continues below advertisement

Jasprit Bumrah

Continues below advertisement
1/10
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह गोलंदाजीत काही खास करू शकला नाही.
2/10
पण सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराह आपल्या लयीत दिसत आहे. त्याने इंग्लिश संघावर कहर केला आहे. त्याने एकामागून एक तीन विकेट घेतले.
3/10
खेळाच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहचा पहिला बळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स होता.
4/10
त्यानंतर 88 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने रूटला आऊट केले.
5/10
पुढच्याच चेंडूवर क्रिस वोक्सने क्रिस वोक्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
Continues below advertisement
6/10
अशाप्रकारे, 'बूम-बूम' बुमराहने या सामन्यात आतापर्यंत 4 बळी घेतले आहेत.
7/10
या 4 विकेटच्या मदतीने बुमराहने आपल्या नावावर एक खास विक्रम नोंदवला आहे.
8/10
खरं तर, आता तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.
9/10
बुमराहने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 46* विकेट घेतले आहेत. त्याच वेळी कपिल देवने 43 बळी घेतले होते.
10/10
या यादीत इशांत शर्माचे नाव सर्वात वर आहे. त्याने इंग्लंडमध्ये 51 विकेट घेतले आहेत.
Sponsored Links by Taboola