Isha Gupta On Hardik Pandya: दोन-तीनवेळा भेटलो, डेटिंगच्या टप्प्यावर...; ईशा गुप्ताने हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर सोडलं मौन, नेमकं काय म्हणाली?

Isha Gupta On Hardik Pandya: बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आणि भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यातील नात्याविषयी अनेक अफवा समोर येत होत्या.

Isha Gupta On Hardik Pandya

1/8
Isha Gupta On Hardik Pandya: बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता आणि भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यातील नात्याविषयी अनेक अफवा समोर येत होत्या.
2/8
आता स्वत: ईशा गुप्ताने हार्दिक पांड्यासोबतच्या अफेयरवर मौन सोडलं आहे.
3/8
डेटिंग असेल किंवा नसेल या स्टेजमध्ये आमचं नातं होतं. पण डेटिंगच्या आधी सर्वकाही संपलं, असं ईशा गुप्ताने सांगितलं.
4/8
दोन-तीनवेळा आम्ही भेटल्याचं ईशा गुप्ताने मान्य केलं. फक्त काही महिनेचं आमचं बोलणं झालं होतं, ईशा गुप्ता म्हणाली.
5/8
आमच्या दोघांमध्ये बोलण झालं, तेव्हा जाणवलं की, आम्ही दोघे एकसारखे नाही, असं ईशा गुप्ता म्हणाली.
6/8
आम्ही परस्परासाठी योग्य नाही हे आमच्या लक्षात आलं. त्याशिवय मला जास्त लाइमलाइट आवडत नाही, असंही ईशा गुप्ताने सांगितलं.
7/8
हार्दिकमध्ये काही कमतरता नव्हती. पण आम्ही दोघे वेगळे होतो. आमच्यात फोनवरुन बोलणं सुरु झालेलं, अशी माहितीही ईशा गुप्ताने दिली.
8/8
आमचं रिलेशन डेटिंगच्या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वीच संपलं, असंही ईशा गुप्ता म्हणाली.
Sponsored Links by Taboola