In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय
![In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880013310.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारताने जिंकला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/156005c5baf40ff51a327f1c34f2975b18f01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
4 गडी राखून भारताने विजय मिळवला असून एक रंगतदार सामना पार पडला.
![In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय In Pics : गोलंदाजांची कमाल, मग केएल राहुलचा क्लास, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/ae566253288191ce5d879e51dae1d8c3432ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
या विजयासह मालिकेतही 2-0 अशी विजयी आघाडी घेण्यात भारत यशस्वी झाला आहे.
नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर 215 धावा करत 216 धावांचं माफक लक्ष्य भारताला दिलं.
पण ते करतानाही भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाल्याने सामना काहीसा रंगतदार झाला.
अखेर राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला. पांड्यानेही राहुलला चांगली साथ दिली.
बराच काळ फॉर्ममध्ये नसलेल्या राहुलने मोक्याच्या क्षणी एक अप्रतिम नाबाद अर्धशतक झळकावत भारताला विजयापर्यंत नेलं.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने 103 चेंडूत 6 चौकार मारुन नाबाद 64 धावा केल्या.
सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर पांड्या आणि राहुलनेच अर्धशतकी भागिदारी केली.
पांड्या 36 धावा करुन बाद झाल्यावर अक्षरने 21 तर कुलदीपने नाबाद 10 धावा करत भारताचा विजय पक्का केला.