IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाणी पाजून 'या' खेळाडूंनी कमावले कोट्यावधी रुपये
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.
India vs New Zealand Champions Trophy 2025 Final
1/7
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे.
2/7
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
3/7
त्याच वेळी, जर त्यांनी स्पर्धा जिंकली तर या तिन्ही खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंइतकीच बक्षीस रक्कम मिळेल.
4/7
हे खेळाडू जेतेपद जिंकल्याबद्दल बीसीसीआयने जाहीर केलेल्या बक्षीस रकमेचेही तितकेच हक्कदार आहेत.
5/7
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतला कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
6/7
दुसरीकडे रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलसारखे अष्टपैलू खेळाडू आधीच भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. या कारणास्तव, वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही.
7/7
अर्शदीप सिंग पण संपूर्ण स्पर्धेत बेंचवर बसला. त्याने 2022 मध्ये भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
Published at : 09 Mar 2025 03:16 PM (IST)