IND vs BAN Test Series: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाचा जोरदार सराव, पाहा फोटो

IND vs BAN Test Series: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्रामच्या झुहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळला जाणार आहे.

Team India (Photo Credit: BCCI)

Sponsored Links by Taboola