PHOTO: गोल्डन साडी, केसात गजरा; श्रेयावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकींची नेहमी मनं जिंकते.
(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
1/8
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याचबरोबर कॉमेडी क्वीन म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
2/8
श्रेयाने आजवर अनेक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावले आहे. तिच्या या विनोदी अभिनयाचे प्रत्येक जण भरभरून कौतुक करतात.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
3/8
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून श्रेयाला लोकप्रियता मिळाली. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
4/8
श्रेया संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. तिला पडद्यावर पाहणं चाहत्यांना नेहमीच आवडतं. श्रेया बुगडे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
5/8
चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. कधी ट्रीपचे तर कधी कामाच्या अपडेटबद्दल ती माहिती शेअर ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
6/8
नुकताच तिनं तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती गोल्डन साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
7/8
या फोटोत तीने गोल्डन साडी आणि केसात गजरा घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
8/8
कानात मोठे झुमके घालून तिने हा सुंदर लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य : shreyabugde/इंस्टाग्राम)
Published at : 12 Dec 2022 03:47 PM (IST)