Hardik Pandya : मैदानात गेली, हार्दिक पांड्याने अर्धशतक ठोकताच फ्लाईंग किसही दिली; आता नताशाच्या स्टोरीने वेधलं लक्ष, नेमकं काय केलं?
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याने अक्षरशः धुमाकूळ घातला.
Continues below advertisement
Hardik Pandya kisses to girlfriend Mahieka Sharma
Continues below advertisement
1/8
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात हार्दिक पांड्याने अक्षरशः धुमाकूळ घातला.
2/8
अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत हार्दिक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
3/8
हार्दिकच्या या तुफानी खेळाने संपूर्ण स्टेडियम भारावून गेलं.
4/8
अर्धशतक पूर्ण होताच हार्दिकने मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला एक फ्लाइंग किस दिला.
5/8
हार्दिकचा हा खास क्षण पाहून माहिकाही आनंदाने उडी मारताना दिसली. हा क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
Continues below advertisement
6/8
दरम्यान, सामना संपल्यानंतर आणखी एक गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
7/8
हार्दिकची एक्स पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिने आपल्या सोशल मीडिया स्टोरीत “Hallelujah, hallelujah ooo” या गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ शेअर केला.
8/8
नताशाची ही स्टोरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असून, हार्दिकच्या शानदार कामगिरीनंतरचा हा आनंदाचा क्षण असल्याचं मानलं जात आहे.
Published at : 20 Dec 2025 12:29 PM (IST)