ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • क्रिकेट
  • MS Dhoni Records: धोनीचे हे पाच विक्रम मोडणे केवळ कठीणच नाही तर अशक्य!

MS Dhoni Records: धोनीचे हे पाच विक्रम मोडणे केवळ कठीणच नाही तर अशक्य!

एबीपी माझा वेबटीम Updated at: 10 Sep 2021 11:05 PM (IST)
1

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सर्वात जलद प्रथम स्थान मिळवण्याचा विक्रम: धोनीच्या या विक्रमाबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी सामन्यांसाठी आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारा धोनी पहिला फलंदाज आहे. पदार्पणानंतर अवघ्या 42 डावांमध्ये त्याने हे स्थान मिळवले.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

यष्टीरक्षक म्हणून एका सामन्यात सर्वाधिक धावा: एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही एमएस धोनीच्या नावावर आहे. माहीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळून हा विक्रम केला. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि 10 षटकार ठोकले.

3

सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम: एमएस धोनीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम आहे. त्याने 15 वर्षांच्या कारकिर्दीत 123 स्टंपिंग केले. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही यष्टीरक्षकाने 100 चा आकडा गाठला नाही.

4

सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रम: भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार होण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने 2007 ते 2018 दरम्यान 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.

5

सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार : माही आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी -20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. धोनीचा हा विक्रम मोडणे जवळजवळ अशक्य आहे.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.