David Warner ODI Record : डोविड वॉर्नरने मोडला सचिनच्या सर्वाधिक शतकांचा विक्रम
David Warner ODI Record : विश्वचषकाआधी डेविड वॉर्नर फॉर्मात परतलाय, ऑस्ट्रेलिया संघासाठी ही दिलासादायक बाब आहे. (PTI-संग्रहित छायाचित्र)
David Warner
1/8
ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने दक्षिण आफ्रिकाविरोधात शतकी खेळी केली. (PTI-संग्रहित छायाचित्र)
2/8
डेविड वॉर्नर याने 93 चेंडूत 106 धावांची दमदार खेळी केली. (PTI-संग्रहित छायाचित्र)
3/8
डेविड वॉर्नर याने या शतकी खेळीसह सचिन तेंडुलकरच्या शतकांचा विक्रम मोडला आहे. (PTI-संग्रहित छायाचित्र)
4/8
डेविड वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारा खेळाडू झालाय. (PTI-संग्रहित छायाचित्र)
5/8
डेविड वॉर्नर याने शनिवारी 46 वे शतक ठोकले. (PTI-संग्रहित छायाचित्र)
6/8
डेविड वॉर्नर याने आतापर्यंत वनडेमध्ये 20 कसोटीमध्ये 25 आणि टी 20 मध्ये एक शतक ठोकले. (PTI-संग्रहित छायाचित्र)
7/8
सचिन तेंडुलकर याने सलामीला 45 शतके ठोकली आहेत. हा विक्रम डेविड वॉर्नर याने मोडलाय. (PTI-संग्रहित छायाचित्र)
8/8
डेविड वॉर्नरच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. (PTI-संग्रहित छायाचित्र)
Published at : 10 Sep 2023 04:58 PM (IST)