वाढदिवसालाच अक्षर पटेलने केला साखरपुडा

axar-patel_6

1/6
अक्षर पटेल आज २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. हा वाढदिवस अक्षऱ पटेलसाठी खास झाला आहे. कारण अक्षर पटेल याने साखरपूडा केलाय.
2/6
अक्षर पटेल याने साखपपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3/6
अक्षर पटेलने प्रेयसी मेहा सोबत साखरपुडा केला.
4/6
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अक्षर पटेल याने प्रेयसी मेहा हिला प्रपोज केला.
5/6
अक्षर पटेलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, वाढदिवसासोबतच साखरपुड्याच्याही शुभेच्छा दिल्या जात आहे.
6/6
अक्षर पटेलचा जन्म 20 जानेवारी 1994 रोजी गुजरातमधील आणंद येथे झाला.
Sponsored Links by Taboola