Ind vs Nz 2nd ODI : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्याआधी BCCI चा मास्टरस्ट्रोक! वॉशिंग्टन सुंदर OUT, आयुष बदोनी IN...

Washington Sundar Ruled Out Of New Zealand ODIs Due To Injury : स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहेत.

Continues below advertisement

Team India Playing XI vs New Zealand 2nd ODI

Continues below advertisement
1/9
स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहेत.
2/9
वडोदरा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात गोलंदाजी करत असताना त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली.
3/9
त्यानंतर बीसीसीआयने त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
4/9
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आयुष बदोनीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
5/9
बदोनीची पहिल्याच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
Continues below advertisement
6/9
बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन वनडे सामन्यांसाठी संघात नसले. पुरुष निवड समितीने त्याच्या जागी आयुष बदोनीची निवड केली असून तो दुसऱ्या वनडेच्या ठिकाणी म्हणजेच राजकोट येथे संघात दाखल होणार आहे.
7/9
26 वर्षीय आयुष बदोनीने आतापर्यंत 27 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावत 693 धावा केल्या आहेत.
8/9
image तो मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याबरोबरच स्पिन गोलंदाजीही करू शकतो. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18 विकेट्स आहेत.
9/9
बदोनी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 56 सामने खेळून 963 धावा केल्या असून 4 बळीही घेतले आहेत.
Sponsored Links by Taboola