IPL Mega Auction 2025 : पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अनसॉल्ड राहिलेल्या अर्जुन तेंडुलकरची लाज 'या' संघाने वाचवली !
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
26 Nov 2024 11:42 AM (IST)
1
प्रत्येक टीमला सचिन तेंडुलकर त्यांचा संघात हवे होते, पण त्यांचा मुलगा अर्जुनसाठी कोणीही बोली लावली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आयपीएल 2025 (IPL) लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाव समोर आले असताना कोणत्याही संघाने रुची दाखवली नाही.
3
मुंबई इंडियन्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2025 मध्ये कोणीही खरेदीदार मिळाला आहे.
4
तिसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपये देऊन संघात घेतले.
5
2021 मध्ये अर्जुन तेंडुलकर प्रथमच मुंबई संघाचा भाग बनला आणि त्या हंगामात त्याला 30 लाख रुपये मिळाले होते.
6
2022 ते 2024 पर्यंत अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता, त्याने 2024 च्या हंगामानंतर मुंबईने इंडियन्स टीम सोडली होती.
7
5 सामन्यांमध्ये 3 विकेट घेऊन 13 धावा केल्या होत्या.