Ajaz Patel : मूळ मुंबईकर एजाजचा विश्वविक्रम, एका सामन्यात दहा विकेट्स घेणारा तिसरा खेळाडू
Continues below advertisement
(photo tweeted by : @BLACKCAPSI)
Continues below advertisement
1/9
वानखेडेवर पटेली! मुंबईकर एजाज पटेलनं इतिहास रचला, अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी (Photo PTI)
2/9
सोशल मीडियावर एजाज पटेलवर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
3/9
भारत- न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एजाज पटेलनं विक्रम रचलाय. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
4/9
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये खेळला जातो. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
5/9
पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या कसोटी सामना जिंकत मालिका जिंकण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
Continues below advertisement
6/9
दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या संपूर्ण भारतीय संघाला एकट्या एजाज पटेलनं माघारी धाडून मोठा विक्रम रचलाय. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
7/9
एजाज पटेलच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचा निभाव लागला नाही. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
8/9
एजाजने एक एक करत दहा गडी तंबूत पाठवले. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
9/9
एजाज पटेलने अनिल कुंबलेचा विक्रमाशी बरोबरी केलीय. (photo tweeted by : @BLACKCAPSI)
Published at : 04 Dec 2021 01:18 PM (IST)