Aiden Markram : शतक नव्हे, इतिहास! एडन मार्करमने शतक ठोकताच बदललं सगळं गणित, कांगारूंना फुटला घाम
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्करामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाच्या सामन्यात शतक झळकावले आहे.
Continues below advertisement
Aiden Markram AUS Vs SA WTC Final
Continues below advertisement
1/10
दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्करामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदाच्या सामन्यात शतक झळकावले आहे.
2/10
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या डावात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाजही ठरला आहे.
3/10
लॉर्ड्सच्या मैदानावर चौथ्या डावात विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचे लक्ष्य आहे.
4/10
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 69 धावांची आवश्यकता आहे आणि ऑस्ट्रेलियाला 8 विकेटची आवश्यकता आहे.
5/10
लॉर्ड्सच्या मैदानावर चौथ्या डावात शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे.
Continues below advertisement
6/10
आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन फलंदाज आहे.
7/10
हे एडेन मार्करामचे कसोटी क्रिकेटमधील आठवे शतक आहे.
8/10
2017 मध्ये पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीराचा हा 47 वा सामना आहे.
9/10
मार्करामने 156 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 11 चौकारांच्या मदतीने शतक गाठले.
10/10
फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेला मार्कराम सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता.
Published at : 13 Jun 2025 11:45 PM (IST)