Tendulkar Family: सारा अन् अर्जुन तेंडुलकर नरसोबावाडीत, आई अंजलीही दत्तगुरुंच्या दर्शनाला!
Tendulkar Family: तेंडुलकर कुटुंब आणि कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचं एक वेगळंच नातं आहे.
Nrusinhawadi Datta Mandir
1/8
सचिन तेंडुलकरच्या कुटुंबीयांनी कोल्हापूरमधील नृसिंहवाडीत दत्त महाराजांचे दर्शन घेतलं.
2/8
अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी लीन झाले.
3/8
तेंडुलकर कुटुंबीयांची नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांवर अपार श्रद्धा आहे.
4/8
तेंडुलकर कुटुंबीयांची नृसिंहवाडीच्या दत्त महाराजांवर अपार श्रद्धा आहे.
5/8
तेंडुलकर कुटुंब आणि कोल्हापूरच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचं एक वेगळंच नातं आहे.
6/8
कोल्हापुरात असलेल्या नृसिंहवाडी दत्त मंदिराला दत्तप्रभूंची राजधानी म्हणून संबोधलं जातं. 1378 मध्ये कोल्हापुरातील कारंजा येथे नृसिंहसरस्वतींचा जन्म झाला.
7/8
1388 मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले. त्या दरम्यान 1421 साली त्यांचा मुक्काम औंदुबरी क्षेत्री होता, तर 1422 मध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात ते वास्तव्यास होते.
8/8
नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखलं जाऊ लागलं. याच ठिकाणाला आज नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखलं जातं.
Published at : 19 Feb 2025 01:56 PM (IST)