मंत्री अनिल पाटील यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेट, नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेट दिली.

maharashtra rain minister Anil Patil

1/10
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील अनंतवाडीमध्ये दाखल
2/10
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला दिली भेट
3/10
यवतमाळ जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
4/10
पुरामुळं नागरिकांचं मोठं नुकसान, घरात पाणी शिरल्यानं अनेकांचं स्थलांतर
5/10
मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत यवतमाळचे पालकमंत्री संज राठोड ह देखील होते उपस्थित
6/10
नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना अनिल पाटील यांनी दिले मदतीचे आश्वासन
7/10
नुकसानग्रस्त भागातील नागरिकांनी मंत्री पाटील यांच्यासमोर फोडला टाहो
8/10
पुरामुळं अनेक गावात शिरलं पाणी, त्यामुळं अनेक भागात जनजीव विस्कळीत झालं आहे.
9/10
यवतमाळसह बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
10/10
पुरामुळं अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Sponsored Links by Taboola