world tallest living woman: जगातील सर्वांत उंच महिला; उंची पाहून व्हाल थक्क!

world tallest living woman rumeysa gelgi

1/7
तुर्कीच्या रूमेसा गेलगीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वांत उंच महिला म्हणून नाव नोंदवले गेले आहे. (photo credit : guinnessworldrecords)
2/7
रूमेसाची उंची 7 फूट 0.7 इंच आहे. (photo credit : guinnessworldrecords)
3/7
24 वर्षाची असणारी रूमेसा 'वीव्हर सिंड्रोम' या आजाराशी झुंज देत आहे. (photo credit : guinnessworldrecords)
4/7
वीव्हर सिंड्रोम हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. वीव्हर सिंड्रोम असल्याने आणि उंची मुळे रूमेसाला व्हीलचेअरचा वापर करावा लागतो. (photo credit : guinnessworldrecords)
5/7
'स्काय न्यूज' च्या रिपोर्टनुसार रूमेसाने सांगितले, ' एखाद्या व्यक्तिला झालेल्या नुकसानात काही तरी फायदा नेहमी असतो. जसे असाल तसे स्वत:ला स्विकारा. आपल्या क्षमतेची जाणीव ठेवा आणि प्रयत्न करत राहा. ' (photo credit : guinnessworldrecords)
6/7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलगीचे 2014 मध्ये हयात असलेली सर्वांत उंच टीनएजर म्हणून नाव नोंदवले होते.(photo credit : guinnessworldrecords)
7/7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एडिटर इन चीफ क्रेग ग्लेनडेने सांगितले की, 'रेकॉर्ड बुकमध्ये रूमेसाचे पुन्हा स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट आहे.' (photo credit : guinnessworldrecords)
Sponsored Links by Taboola