COP 26 Climate Change : कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजे काय?

Continues below advertisement

(Photo:@COP26/FB)

Continues below advertisement
1/5
हवामान बदलाच्या संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासंबंधी नियोजन करणे, तशा प्रकारची योजना आखणे, हवामान बदलासंबंधी जागरुकता निर्माण करणे या गोष्टींवर चर्चा केली जाईल. (Photo tweeted by @camillaborn)
2/5
या परिषदेतील सर्वात महत्त्वाची निष्पती म्हणजे यूएनएफसीसीसी (युनायटेन नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज- UNFCCC). या माध्यमातून दरवर्षी COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येते. (Photo:@COP26/FB)
3/5
या वर्षीची COP 26 ही बैठक 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या दरम्यान ब्रिटनमधील ग्लासगो या ठिकाणी होत आहे. (Photo:@COP26/FB)
4/5
जगभरातील 190 हून अधिक देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाली आहेत (Photo:@COP26/FB)
5/5
पहिली COP ही 1995 साली जर्मनीतील बर्लिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. COP च्या 1995 पासून आतापर्यंत एकूण 25 परिषदा झाल्या आहेत. यामध्ये भारतासहित सध्या 198 देशांचा समावेश आहे. (Photo:@COP26/FB)
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola