Russia Ukraine War : जगण्याच्या वाटेवर आशेचा किरण, युद्धाच्या वणव्यात बांधली लग्नगाठ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2022 11:55 PM (IST)
1
युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्या देशातील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत
3
उद्याचा दिवस कसा असेल याची शाश्वती नाही. तरीही अनेकांनी जगण्याची आशा मात्र सोडलेली नाही
4
युक्रेनच्या किव्ह शहरात युद्ध सुरु असतानाच दिमित्रो आणि अॅना हे विवाह बंधनात अडकलेत आहे
5
काल त्यांनी किव्ह शहरात नोंदणी पद्धतीनं विवाह केला.
6
सात वर्षापूर्वी डोनस्टेकमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु असताना दिमित्रो - अॅना एकमेकांना भेटले होते.
7
संघर्षाच्या काळात त्यांचं प्रेम फुलंलं.