अमेरिकन संसदेत 'सेल्फी विथ मोदी'; मोदींच्या भाषणानंतर मोदींच्या ऑटोग्राफ, सेल्फीसाठी अमेरिकेच्या खासदारांची गर्दी
PM Modi US Visit : मोदींच्या भाषणानंतर अमेरिकन खासदारांनी मोदींचा ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी गर्दी केली.
Continues below advertisement
PM Modi US Visit
Continues below advertisement
1/9
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते आज मायदेशी परततील.
2/9
मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्यावेळी जगातील महासत्ता म्हणून ओळखली जाणारी अमेरिका भारताच्या रंगात रंगल्याचं पाहायला मिळालं.
3/9
मोदींनी अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तरित्या संबोधित केलं.
4/9
मोदींच्या भाषणानंतर अमेरिकेचं संसद भवन नमो... नमोच्या घोषणांनी दुमदुमून गेलं.
5/9
मोदींच्या भाषणानंतर अमेरिकन खासदारांनी मोदींचा ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी गर्दी केली.
Continues below advertisement
6/9
अमेरिकन खासदारांनी मोदींसोबत सेल्फीही काढले.
7/9
अमेरिकन संसदेतील आपल्या भाषणात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावलं. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, असा इशारा मोदींनी दिला.
8/9
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भारताच्या अनेक गुणांचा देखील उल्लेख केला. आमच्याकडे 22 अधिकृत भाषा आहेत, प्रत्येत 100 मेलांवर पदार्थ बदलतात, संस्कृती बदलते. मात्र या विविधतेचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही ही विविधता साजरी करतो, असं मोदी म्हणाले.
9/9
मोदींच्या भाषणाला अमेरिकेच्या खासदारांनी भरघोस प्रतिसाद दिला.
Published at :