Pakistan Products: संबंध ताणलेले तरीही... या पाकिस्तानी वस्तू वाढवतात भारतीय जेवणाची रूची
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2023 03:59 PM (IST)
1
पाकिस्तानमधून भारतात नेमक्या कोणत्या वस्तू भारतात येतात त्याविषयी जाणून घेणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान जगातील अनेक देशांच्या पुढे आहे
3
सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान जगातील अनेक देशांच्या पुढे आहे
4
पाकिस्तानातील टरबूजाला देखील अधिक मागणी आहे
5
सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानमध्ये केले जाते आणि या सिमेंटला भारतात मोठी मागणी आहे
6
पाकिस्तानातील मीठ, दगड, चुना आणि सल्फर यांनाही भारतात मोठी मागणी आहे.
7
उपवासाच्या वेळी प्रत्येक घरात वापरण्यात येणारे सैंधव मीठ हे फक्त पाकिस्तानातून येते.
8
भारतही पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात स्टील आणि तांबे खरेदी करतो
9
पाकिस्तानातील पेशवारी चप्पलला मागणी आहे.
10
पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या कापसाला मोठी मागणी आहे.