Maharashtra Din: दुबईत अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा, luxury yacht वर ढोल ताशाचे वादन

त्रिविक्रम ढोल ताशा पथक हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे.

Continues below advertisement

Feature Photo

Continues below advertisement
1/9
राज्यात उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना परदेशातही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जात आहे.
2/9
image 9
3/9
दुबईतील त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने लक्झरी यॉटवर ढोल ताशाचे वादन करुन महाराष्ट्र दिन साजरा केला आहे
4/9
या पथकाने लक्झरी यॉटवर पर्शियन गल्फ या समुद्रात जगातील एकमेव सेव्हन स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर, पाण्यात ढोल ताशाचे वादन केले.
5/9
या वादनासाठी पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला होता.
Continues below advertisement
6/9
त्रिविक्रम ढोल ताशा पथक हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे.
7/9
दरवर्षी साधारण 25 ते 30 वादन करणार हे पथक आहे.
8/9
महाराष्ट्राची कला व संस्कृती परदेशात जपण्यासाठी व त्याचा प्रचार करण्याचे काम आम्ही गेली पाच वर्ष करतच आहोत, असे सागर पाटील म्हणाले.
9/9
यावर्षी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली.
Sponsored Links by Taboola