Israel Iran Conflict: अमेरिकेचा इराणवर निर्णायक हल्ला, खतरनाक 'मदर ऑफ ऑल बॉम्ब'चा वापर, नेमकं काय घडलं?

Israel Iran Conflict: इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे.

Israel Iran Conflict

1/10
इराणविरुद्धच्या इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांना लक्ष्य केले आहे.
2/10
इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून 'B-2 स्टील्थ बॉम्बर'चा वापर केला गेला.
3/10
'B-2 स्टील्थ बॉम्बर' रडारच्या नजरेत येत नाही.
4/10
18 हजार किलो वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे.
5/10
61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे.
6/10
B-2 लढाऊ विमानातून GBU-57A/B प्रकाराचे तीन बॉम्ब टाकले.
7/10
GBU-57A/B बॉम्बला MOAB अर्थात मॅसिव ऑर्डिनेस एअर ब्लास्टही म्हणतात.
8/10
GBU-57A/B बॉम्बला मदर ऑफ ऑल बॉम्ब अर्थात MOAB असंही म्हणतात.
9/10
हिंदी महासागरातल्या गुआम एअरबेसवरुन तैनात होते B-2 लढाऊ विमानं.
10/10
काल अमेरिकेकडून गुआमवर सहा B-2 लढाऊ विमानं तैनात करण्यात आली होती.
Sponsored Links by Taboola