Hong Kong Fire मोठी बातमी: हाँगकाँगमधील 7 इमारतींना भीषण आग, 44 जणांचा मृत्यू, जवळपास 300 जण बेपत्ता, अंगावर काटा आणणारे PHOTO

Hong Kong Fire: हाँगकाँगमधील तैपो येथे 7 बहुमजली इमारतींमध्ये आग लागली. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.

Continues below advertisement

Hong Kong Fire

Continues below advertisement
1/9
Hong Kong Fire: हाँगकाँगमधील तैपो येथील बुधवारी (26 नोव्हेंबर 2025) 7 बहुमजली इमारतींमध्ये आग लागली.
2/9
जवळपास सात इमारतींमध्ये आग पसरली आणि या घटनेत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
3/9
सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.
4/9
पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.
5/9
700 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत.
Continues below advertisement
6/9
अनेक ठिकाणी, उंच मजल्यांवरून पाणी फवारण्यासाठी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर केला जात आहे.
7/9
लाइव्ह फुटेजमध्ये बचाव कर्मचारी तीव्र ज्वाला आणि दाट धुराच्या असूनही आत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.
8/9
सदर हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर बांबूचे मचान आणि बांधकाम जाळ्या लावण्यात आल्या होत्या.
9/9
आगीच्या ज्वाळा आणि घनदाट धूर या मचान आणि जाळ्यांवर वेगाने पसरला. ज्यामुळे आग इतर इमारतींमध्ये पसरली.
Sponsored Links by Taboola