काय सांगता? 'या' गावात २४ तास रात्र असते!

तुम्ही कल्पना करू शकता का, एखादं गाव जिथे दिवसभर सूर्य उगवतच नाही? Longyearbyen हे असंच एक अद्भुत गाव आहे, जे जगातलं सर्वात उत्तर टोकाचं वसलेलं ठिकाण आहे.

'या' गावात २४ तास रात्र असते!

1/8
हे गाव आहे नॉर्वेमधील "लॉन्गइयरब्येन (Longyearbyen), हे गाव Svalbard Archipelago या बेटसमूहात आहे. नॉर्वेपासून उत्तरेस 1,000 किमीवर आहे.
2/8
हे पृथ्वीवरील सर्वात उत्तर टोकाचे गावांपैकी एक आहे
3/8
या गावात दर वर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत सूर्य उगवतच नाही! त्यामुळे २४ तास पूर्ण अंधार असतो.
4/8
हे आर्क्टिक सर्कलच्या आत असल्याने पोलर नाईट हा नैसर्गिक घटनेमुळे इथे सूर्य काही महिने दिसत नाही.
5/8
पोलर नाईट म्हणजे असे दिवस जेव्हा सूर्य क्षितिजावरून एकदाही वर येत नाही.
6/8
लॉन्गइयरब्येनमध्ये ही रात्र 79 दिवस चालते – ऑक्टोबरच्या शेवटापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत.
7/8
मे ते जुलैदरम्यान, इथे २४ तास सूर्यप्रकाश असतो! त्याला म्हणतात मिडनाईट सन
8/8
सुमारे २,४०० लोक या गावात राहतात. ही जगातील सर्वात उत्तरेकडील कायमस्वरूपी वसलेली वसाहत आहे.
Sponsored Links by Taboola