Chandra Grahan : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार या तारखेला ...
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण लवकरच होणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी जाणून घ्या. (Photo Credit :Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2023 सालातील शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) लवकरच होणार आहे. ते या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल.(Photo Credit :Pixabay)
यावर्षीचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी होणार आहे. (Photo Credit :Pixabay)
2023 मध्ये होणारे हे शेवटचे चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे.(Photo Credit :Pixabay)
2023 मध्ये ग्रहणाची वेळ रात्री 1:06 ते रात्री 2:22 पर्यंत असेल.(Photo Credit :Pixabay)
पंचागानुसार हे ग्रहण 28 आणि 29 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी होईल. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे. 2023 मधील हे दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आंशिक ग्रहण आहे.(Photo Credit :Pixabay)
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण आणि सुतक काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. अन्यथा, ग्रहणाचा नकारात्मक परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. (Photo Credit :Pixabay)
सुतक लावण्यापूर्वी तुळशीची पाने खुडून घ्या. कारण सुतक लावल्याबरोबर तुळशीच्या रोपाला हात लावू नका किंवा तिची पूजा करू नका.(Photo Credit :Pixabay)
सुतक दरम्यान शिजवलेले अन्न खाऊ नये. दूध, पाणी, दही इत्यादी गोष्टींमध्ये तुळशीची पाने टाका. यानंतर, ग्रहण संपल्यानंतर तुम्ही या गोष्टी खाऊ शकता.(Photo Credit :Pixabay)
सुतक काळात देवाची पूजाही करू नये. त्यामुळे पूजेच्या खोलीत पडदे लावा आणि ग्रहण संपल्यानंतर मंदिरात गंगाजल शिंपडा.(Photo Credit :Pixabay)