PHOTO: घरगुती गणपती स्पर्धा 2022 ; पाहा आजच्या बाप्पा माझाचे विजेते...

कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.

bappa majha

1/10
कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे.
2/10
राज्यभरात काल मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं.
3/10
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त एबीपी माझाने घरगुती गणपती स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
4/10
त्यानिमित्ताने अनेक गणेश भक्तांनी त्यांच्या लाडक्या बाप्पाचे फोटो एबीपीमाझाला सोशल मीडियाद्वारे टॅग केले आहेत.
5/10
त्यातल्या या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट फोटोंना एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर झळकण्याचा बहुमान मिळालाय.
6/10
खोपोलीच्या मोरेश्वर सहस्त्रबुद्धे यांनी फुलांची आकर्षक सजावट केलेले फोटो एबीपी माझासोबत शेअर केले आहेत.
7/10
तर पुण्याच्या सायली कुलकर्णीने स्वतःच्या हाताने आकर्षक असा मखर तयार केलाय.
8/10
ढगामध्ये चंद्रात बसलेला बाप्पा सर्वांनाच भुरळ पाडत आहे.
9/10
तर गेट ऑफ इंडियामध्ये बसलेल्या या बाप्पाचं रूप अतिशय सुंदर दिसत आहे.
10/10
तुम्हीही आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे फोटो नाव,पत्त्यासह आम्हाला #बाप्पामाझा या हॅशटॅग सोबत टॅग करा...
Sponsored Links by Taboola