Nobel Prize 2025 : कोणाला मिळाला यावर्षीचा नोबेल पुरस्कार? जाणून घ्या...
जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराचा इतिहास तसाच रोमांचक आहे.
Nobel Prize 2025
1/7
जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्कार हा एका अशा व्यक्तीच्या नावाने दिला जातो, ज्याने विध्वंसाचे साधन असलेल्या डायनामाइटचा शोध लावला. अल्फ्रेड नोबेल असं त्या व्यक्तीचे नाव.
2/7
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र (शारीरशास्त्र), साहित्य, शांतता, अर्थशास्त्र अशा एकूण सहा क्षेत्रात देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कार दिला जातो.
3/7
यंदाच्या सर्व नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली, पण चर्चेत राहिला तो शांततेचा नोबेल पुरस्कार. 2025 या सालाचा पुरस्कार व्हेनेझुलिआमधील मारिया मचाडो यांना मिळाला.
4/7
लोकशाही, लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी, देशातील हुकूमशाहीविरुद्ध लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच न्याय आणि शांततापूर्ण कारणास्तव लढण्यासाठी यावर्षी मारिया मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
5/7
नोबेल पुरस्काराच्या भारतातील पार्श्वभूमीवर थोडाशी नजर टाकुयात...
6/7
रवींद्रनाथ टागोर, कैलाश सत्यार्थी, अभिजित बॅनर्जी, मदर टेरेसा, सर सी. व्ही. रमन, सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातून नोबेल पुरस्कार मिळाले आहेत.
7/7
भारतात अनेक लोकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. महात्मा गांधींना सहा वेळा नामांकन मिळूनसुद्धा त्यांना पुरस्कार मिळाला नाही.
Published at : 11 Oct 2025 06:42 PM (IST)