Vinayaka Chaturthi: या 24 नोव्हेंबरच्या विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाला खुश कसा करायचं? ते जाणून घ्या...
Vinayaka Chaturthi: मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी, ज्याला विनायक चतुर्थी असंही म्हणतात,जी येत्या २४ नोव्हेंबरला होणार आहे.
Continues below advertisement
Vinayaka Chaturthi
Continues below advertisement
1/6
धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान गणेशाच्या विनायक रूपाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतात.
2/6
गणपती बाप्पाला मोदक आणि लाडू खूप आवडतात, तर या दिवशी त्याला फळं, मोदक आणि लाडूचा नैवेद्य ठेवा.
3/6
लाल रंगाची जास्वंदाची फुले गणपती बाप्पाला खूप आवडतात, तर या दिवशी गणपती बाप्पाला ही फुले अर्पण करा.
4/6
विनायक चतुर्थीच्या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण करा. तसेच केशर–चंदनाची पेस्ट, सिंदूर आणि अखंड तांदूळ अर्पण करा.
5/6
विनायक चतुर्थीला गणेशपूजेच्या वेळी "ॐ गं गणपतये नमः" या मंत्राचा जप करा. गणेश चालीसा किंवा गणेश स्तोत्राचे पठण करणे देखील फलदायी मानले जाते.
Continues below advertisement
6/6
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 22 Nov 2025 12:04 PM (IST)