वसुंधरा राजेंचं कुठे चुकलं?
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
12 Dec 2023 11:51 PM (IST)
1
१९९८ साली अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात वसुंधरा राजे परराष्ट्र राज्यमंत्री होत्या. तेव्हा मोदी आणि शाह सत्तेत नव्हते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यामुळे वसुंधरा राजे या मोदी आणि शाहांना अजूनही'ज्युनिअर'च समजतात.
3
पण २०१४ साली राजकीय वास्तव बदललं,मोदी-शाह राष्ट्रीय नेते बनले.
4
बदललेलं वास्तव वसुंधरा राजे स्वीकारू शकल्या नाहीत अशी चर्चा आहे.
5
वसुंधरा राजेंना आदेश देण्याची सवय आहे,आदेश मानण्याची नाही.
6
आताच्या निवडणुकीत काही जागांवर वसुंधरांच्या लोकांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मदत केल्याची चर्चा सुरु आहे.
7
मुख्यमंत्रिपदाच्या आधीच्या कार्यकाळांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.