Western Railway: भारतातलं पहिलं पाॅड हाॅटेल
Continues below advertisement
(File photo)
Continues below advertisement
1/6
Urban Pod Hotel IRCTC भारतातलं पहिलं पाॅड हाॅटेल
2/6
भारतात पहिल्यांदाच पॉड हॉटेल संकल्पना राबवण्यात येत आहे.
3/6
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये आयआरसीटीसी कडून पॉड हॉटेल उभारण्यात आले आहे.
4/6
भारतात पहिल्यांदाच सुरू झालेल्या या पॉड हॉटेल चे उद्घाटन आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
5/6
जपान या देशात सर्वप्रथम पॉड हॉटेल सुरू झाले होते.
Continues below advertisement
6/6
जपान या देशात सर्वप्रथम पॉड हॉटेल सुरू झाले होते.
Published at : 17 Nov 2021 05:17 PM (IST)