नवशिक्या ड्रायव्हरनं ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबला अन् ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला, शेतकऱ्याच्या डोक्याचा ताप वाढला

एका शेतकऱ्यांनी आपल्या शेत मशागत करण्यासाठी नातेवाईकांच ट्रॅक्टर आणलं .. मात्र,नवशिक्या ड्रायव्हर ने स्टेरिंग हातात घेतले

Washim

1/6
मान्सूनची एंट्री झाल्यानंतर राज्यभरात शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
2/6
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे शेतशिवारात शेती मशागत करतांना एक वेगळी घटना घडली..
3/6
एका शेतकऱ्यांनी आपल्या शेत मशागत करण्या साठी नातेवाईकांच ट्रॅक्टर आणलं .. मात्र,नवशिक्या ड्रायव्हर ने स्टेरिंग हातात घेतले
4/6
ट्रेकटर ने शेत मशागत करतांना ब्रेकऐवजी अँक्सिलेटर दाबल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीच्या दिशेने धावायला लागले काही कळायच्या आत ट्रॅक्टर विहिरीत कोसळले.
5/6
ट्रॅक्टर कोसळणार इतक्यात ड्रायव्हरनं ट्रॅक्टरमधून उडी मारली. त्यामुळे जीवितहानी टळली आहे.
6/6
मशागत करताना घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे.
Sponsored Links by Taboola