सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेस आक्रमक, वाशिममध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं वाशिममध्ये एक दिवसाचे उपोषण करण्यात आले.

Congress

1/10
वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेसने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
2/10
वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
3/10
महाराष्ट्र शासनाचे वार्षिक बजेट 2023-24 मधून वाशिम - केकतउमरा- विळेगाव - कोकलगाव -बोरखडी या राज्य मार्गाचे काम मंजूर होऊन त्या रस्त्याचे काम कंत्राटदाराने सुरू केले व अर्धवट करून सोडून दिले.
4/10
8 ते 9 महिन्यापासून या अर्धवट झालेल्या कामामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे.
5/10
वारंवार विनंती व आंदोलने करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने व कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले नाही.
6/10
राजकीय दबावापोटी वाशिम तालुक्यातील विकास कामाचे टेंडर घेऊन सुद्धा बांधकाम विभाग हेतू पुरस्कर व आर्थिक व्यवहार व्हावा म्हणून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले नाहीत.
7/10
27 मार्च 2025 रोजी पासून कार्यकारी अभियंता यांच्या कॅबीनमध्ये साखळी आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी यावेळी दिला.
8/10
वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.
9/10
8 ते 9 महिन्यापासून या अर्धवट झालेल्या कामामुळे नागरिकांना विनाकारण त्रास होत आहे.
10/10
वाशिमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारा विरोधात काँग्रेसने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
Sponsored Links by Taboola