Nagpur crime: वर्ध्यात ड्रग्ज फॅक्टरीवर पोलिसांचा छापा, 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू'मध्ये 192 कोटींचं मेफेड्रोन जप्त

Nagpur crime: पोलिसांनी छापा टाकला त्याठिकाणी एमडी मादक पावडर तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती.

Continues below advertisement

Nagpur crime

Continues below advertisement
1/10
कारंजा येथे एमडीच्या गोडाऊनवर छापा टाकत, नागपूर पोलिसांची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे.
2/10
पोलिसांनी छापा टाकला त्याठिकाणी एमडी मादक पावडर तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. नागपूर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यात येऊन ही कारवाई केली आहे.
3/10
कारंजा येथील गोकुल सिटी परिसरात एमडी मादक पदार्थ तयार करून नागपूरला विक्रीला जात होता, सूत्रांच्या माहितीनुसार वैभव उर्फ भय्यु हिरालाल अग्रवाल, सोहम संजय धायगोडे आणी एक अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
4/10
या संदर्भात कारंजा आणी वर्धा पोलिसांना माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला,"ऑपरेशन हिंटरलँड ब्रू" अंतर्गत कारवाई केली आहे.
5/10
वर्धा जिल्हात बेकायदेशीर पद्धतीने ड्रग्ज फॅक्टरी सुरू होती, १९२ कोटी रुपयांचे १२८ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेतस तर तिघांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
6/10
या कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांनी मेफेड्रोनच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तात्पुरत्या भट्ट्या आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आले आहेत.
7/10
वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) या ठिकाणी सुरू असलेला ड्रग्स कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने उद्धवस्त केला,"ऑपरेशन हिंटरलँड ब्रू" अंतर्गत कारवाई केली आहे.
8/10
१९२ कोटी रुपयांचे १२८ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेत तर तिघांना अटक करण्यात आली आहे.
9/10
सूत्रांच्या माहितीनुसार वैभव उर्फ भय्यु हिरालाल अग्रवाल, सोहम संजय धायगोडे आणी एक अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
10/10
मेफेड्रोनच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तात्पुरत्या भट्ट्या आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आले आहेत.
Sponsored Links by Taboola